आडसूळ टेक्निकल कॅम्पसला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान…
पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिन समारंभात वितरण… NEWS PRAHAR ( पुणे ) दि : १८ फेब्रुवारी : चास अहिल्यानगर साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था संचलित आडसूळ टेक्निकल कॅम्पसला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालय या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे . मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या आवारात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात … Read more