अजब… गुटखा विक्रेत्याने पोलिसांनी जप्त केलेला गुटख्याचा ट्रकच चोरला…
न्यूज प्रहार ( पुणे ) : राजगड पोलिसांनी एका चतुर गुटखा तस्कराला अखेर जेरबंद केलं. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याच्या पोत्यासह ट्रकची थेट चौकीसमोरून चोरी करून पावणेदोन वर्षांपासून फरार असलेल्या निजामुद्दीन महेबुब शेख (वय ४०, रा. लोहियानगर, गंजपेठ, सध्या मयूरपंख सोसायटी, कोंढवा) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याच्याकडे दोन नावांचं एकच आधारकार्ड सापडलं. न्यायालयाने त्याला दोन … Read more