प्रशासनाच्या आशिर्वादाने वाळू माफियांचा हैदोस… उरूळी कांचन येथील वाळू तस्करांवर प्रशासन कारवाई करणार का?
NEWS PRAHAR ( PUNE ) दि : २१ ऑक्टोबर : प्रशासनाच्या आशिर्वादाने उरूळी कांचन परिसरात अजूनही अनेक गावांमध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि वाहतूक धोकादायक बनली आहे. ग्रामीण भागातील उरूळी कांचन गावा गावातील प्रमुख मार्गांवरून अवैध वाळू वाहतूक करणारी अवजड वाहने दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर धावताना दिसून येतात. त्यामुळे … Read more