पुरस्थितीच्या दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासन लागले कामाला…!
NEWS PRAHAR ( पुणे )- पुरस्थितीच्या दुसऱ्या दिवशी पाणी ओसरलेल्या ठिकाणी महापालिका प्रशासन पोचले. पुरबाधित नागरिकांना नाश्ता, जेवण देणे, रस्ते स्वच्छता, चिखल, गाळ काढणे, औषध फवारणी करण्यापासून ते नुकसान झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करण्यापर्यंतची विविध कामे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत होती. महापालिकेला अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळांनी सहकार्याचा हात … Read more