न्यायालय परिसरात जुन्या वट वृक्षाची मोठी फांदी पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू ; जुन्नर येथील घटना…
NEWS PRAHAR ( जुन्नर ) : जुन्नर येथील न्यायालय परिसरात अचानक जुन्या वट वृक्षाची मोठी फांदी पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. चंद्रकांत किसन हांडे (वय ५४ रा.उंब्रज नंबर दोन ता. जुन्नर) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यायालयीन कामाकाजासाठी ते आपल्या बहिणींसोबत आलेले … Read more