Newsprahar
BIG BREAKING : पुणेकरांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा…
NEWS PRAHAR : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दीड हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली असून, त्यांनी दोन ई-बस डेपोचे ऑनलाईन उद्घाटनही केले. दीड हजार बसेसची भर…. पीएमपीएमएल स्वतःच्या निधीतून ५०० बसेस खरेदी करणार आहे. याव्यतिरिक्त, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ५०० … Read more
हडपसर परिसरातील लागून थाई स्पा सेंटर मध्ये सुरू गोरख धंदा…
NEWS PRAHAR ( पुणे ): शहरातील हडपसर परीसरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे. पुणे ऐतिहासिक शहर, सुसंस्कृत लोकांचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हळूहळू स्पा रॅकेटचे केंद्र या नावाने ओळखले जात आहे. गेल्या २ वर्षांमध्ये शहरात घडलेल्या घडामोडी पाहता या अवैध धंद्यांवर पर्मनंट … Read more
BSF जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
NEWS PRAHAR : पंजाबमधील फिरोजपूर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बुधवारी दुपारी सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान चुकून सीमा ओलांडल्याने पाकिस्तान रेंजर्सने त्याला ताब्यात घेतले. हा जवान स्थानिक शेतकऱ्यांना कुंपणाजवळ सुरक्षा पुरवत असताना हा प्रकार घडला, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली. या जवानाच्या लवकर सुटका व्हावी यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर ध्वज बैठक (प्लॅग मीटिंग) … Read more
कोंढवा पोलीस ठाण्याचा “आंधळा कारभार” तलाठ्यावर खोटा गुन्हा दाखल…!
नोकरीवर रुजू नसणाऱ्या तलाठ्यावरच गुन्हा दाखल…! तलाठी संघटना काम बंद आंदोलन करणार… NEWS PRAHAR ( पुणे ) : कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 66/1 या सातबारा वारस नोंद प्रकरणी हवेलीतील कोंढवा पोलीस ठाण्यात दादासाहेब झंजे या तलाठ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वारस नोंदीचा फेरफार केला एका तलाठ्याने मात्र गुन्हा दाखल झाला दुसऱ्याच तलाठ्यावर यामुळे कात्रज- … Read more
सागर वाली कव्वाली शो दरम्यान कल्याणी नगर येथील बॉलर पब मध्ये दोन गटात राडा…
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यातील बॅालर पबमधील धक्कादायक व्हिडीओ हा न्युज प्रहारच्या हाती.या व्हिडिओ नंतर मोठी खळबळ निर्माण झाली. रात्री बारानंतरही हा पब सुरू असल्याचे कळतंय. रात्रीच्या वेळी पबमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ मारहाणीचा प्रकार घडलाय. या मारहाणीनंतर तीन ते चार जणांचे डोके फुटल्याची देखील माहिती आहे. पुण्यातील कल्याणी नगर रोड परिसरातील पबमध्ये हा … Read more
गुटखा फेरीवाल्यांचा हडपसर परिसरात सुळसुळाट…!
NEWS PRAHAR सुचिता भोसले ( पुणे ) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांना ‘फुल स्टॉप’ लावल्यानंतरही हडपसर भागात (अमर सोळुंखे) हा व्यक्ती भेकराईनगर,फुरसुंगी,पावर हाऊस,पापडे वस्ती,मंतरवाडी या सर्व परीसरामध्ये गुटखा खुलेआम विक्री करत असल्याने गुटख्याला कोणाचे अभय लाभले आहे का ? याबाब हडपसर परीसरात नागरीकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. बंदी असूनही हडपसर भागात सर्वत्र गुटखा, … Read more