शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत…
NEWS PRAHAR ( बारामती ) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दुसरीकडे आता शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे. खुद्द त्यांनीच बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभे मध्ये केलेल्या भाषणात तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला … Read more