पुणे जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू…
NEWS PRAHAR : पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अप्पर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २२ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड … Read more