कोंढवा पोलीस ठाण्याचा “आंधळा कारभार” तलाठ्यावर खोटा गुन्हा दाखल…!
नोकरीवर रुजू नसणाऱ्या तलाठ्यावरच गुन्हा दाखल…! तलाठी संघटना काम बंद आंदोलन करणार… NEWS PRAHAR ( पुणे ) : कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 66/1 या सातबारा वारस नोंद प्रकरणी हवेलीतील कोंढवा पोलीस ठाण्यात दादासाहेब झंजे या तलाठ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वारस नोंदीचा फेरफार केला एका तलाठ्याने मात्र गुन्हा दाखल झाला दुसऱ्याच तलाठ्यावर यामुळे कात्रज- … Read more