बॉम्बे हायकोर्टातून आरोपीस जामीन मंजूर – ॲड.सिद्धार्थ अग्रवाल…
न्यूज प्रहार ( मुंबई ) : 72 किलो गांजा अमली पदार्थ वाहतूक करत असल्याच्या आरोपातून बॉम्बे हायकोर्टातून आरोपीस जामीन मंजूर झाला.पुणे येथील अमली पदार्थ पथकांनी 2021 या वर्षी लोणीकंद येथे खाजगी वाहनातून सुमारे 72 किलो गांजा पकडण्यात आला होता . त्यामध्ये या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली होती . पुणे कोर्टाने आरोपीचा दोन वेळा जामीन … Read more