पुण्यातील कोंढवा व कोरेगाव पार्क हॉटेल्समध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरूच..! CP साहेबांच्या आदेशाला चक्क केराची टोपली…
हॅाटेलचे गेट बंद मात्र हॅाटेल्स आतुन सुरूच? काय आहे नेमका प्रकार जानून घ्या… न्यूज प्रहार ( पुणे ) : मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना देखील या आदेशाला गुंडाळत तसेच CP साहेबांच्या आदेशाला न जुमानता शहरातील कोंढवा व कोरेगाव पार्क येथील बड्या हॉटेल्स मध्ये सरास अमली … Read more