युनिकॉर्न व एलरो हाऊसला पोलिसांचा दणका; पहाटेपर्यंत पब बार सुरू ठेवणे चांगलेच पावले…
पुण्यातील पहाटे पर्यंत पब क्षेत्रात वर्चस्व गाजवणार्यांना पोलीसांचा चांगला दणका. -गुन्हा दाखल झालेले आरोपी- १)संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे(रा. शिवाजीनगर), २)अमन इदा शेख (वय ३०, रा. विकास नगर, लोहगाव), ३)रश्मी संदेश कुमार (रा. औंध), ४)सुमित चौधरी (रा. लोहगाव), ५)प्रफुल्ल बाळासाहेब गोरे (वय ३०, रा. सह्याद्री हॉस्पिटल जवळ, येरवडा.) पुणे – पोलीस आयुक्त अमितेश … Read more