आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्ती आरोग्य रत्न पुरस्काराने डॉ सौ.सारिका डुंबरे-फापाळे सन्मानीत
न्यूज प्रहार ( पुणे ) : स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४’ आयोजित करण्यात आला होता. यासाठी डॉ.राजाराम धोंडकर – पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, डॉ. रजनी इंदुलकर – मा.लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका, मा.रवींद्र कुलकर्णी – निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे, मा. सुनील हुरेरकर – स्वीय सहाय्यक पोलीस … Read more