फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपालिकेला मान्यता…
राज्य शासनाने दोन गावांसाठी काढली स्वतंत्र अधिसूचना, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय… NEWS PRAHAR ( पुणे ) : बहुचर्चीत फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांसाठी एक स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा अखेर राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या दोन गावांना पुणे महापालिका हद्दीतून वगळण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन केली जाणार … Read more