भिडेवाडा कवीसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
सावित्रीबाई व ज्योतीबांच्या विचारांचा शंभराहून अधिक कवींनी केला जागर… NEWS PRAHAR ( पुणे ) : देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत आयोजित भिडेवाडा कवीसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या पुढाकारातून गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या सभागृहात रविवारी हे कवीसंमेलन झाले. जवळपास शंभराहून अधिक फुलेप्रेमी कवींनी आपल्या रचना सादर केल्या. पुणे, … Read more