पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने कारने दोघांना उडवलं…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दोघांना उडवलं होतं. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील बड्या बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांच्या जीव धोक्यात घातल असल्याचे पाहायला मिळत आहे. पोर्शे अपघातानंतर … Read more

निवडणूक आयोगाने घोळ घातला….

NEWS PRAHAR ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच राज्यात लोकसभेची निवडणूक झाली. यामध्ये निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. त्यावरच पवार गटाने लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र पवारांनी दिलेल्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ हे चिन्ह दिले होते. त्यामुळे याचा पवार गटाला मोठा फटका बसला. तब्बल ४ … Read more

पुढील पाच दिवस राज्याला ‘येलो अलर्ट’…

पुणे : राज्यात शुक्रवारपासून (ता. ७) पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी दिला. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा ‘येलो अलर्ट’ जाहीर केल्याची माहिती विभागाने दिली. राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. कमी वेळेत ठरावीक भागात मोठा … Read more

पुण्यातील कोरेगाव पार्क खुलेआम गुटखा विक्री सुरू! अवैध व्यवसायांना मिळतेय अभय…

NEWS PRAHAR  ( पुणे ) – महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने दहा वर्षांपूर्वी लागू केला आहे. कोरेगाव पार्क परीसरातील लेन नंबर १ ते ७ या सर्वत्र ठीकाणी गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. बंदी लागू झाली तेव्हा छुप्या मार्गाने होणारी गुटखा विक्री आता तर खुलेआम होत आहे. शिवाय रात्री बाराच्या सुमारास सुद्धा कोरेगाव पार्क चौकांमधील … Read more

पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला येरवडा पोलीसांची केराची टोपली; पुण्यात रात्री दिड नंतरही धांगडधिंगा…

मास्क क्लब मध्ये लेडीज बाऊन्सर नाहीत. लहान मुंलीना देखील प्रवेश दिला जात आहे. न्यूज प्रहार ( पुणे ) – पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. याच पुण्यात अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिक्षणासाठी येतात. विविध मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात. शिक्षणासाठी हजारोंनी पैसे भरतात. पुण्यात अव्वल दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि शिवाय मोठमोठ्या शिक्षण … Read more

पुणे शहर वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार; सर्वच वाहतूक विभागातील कलेक्टर व झिरो पोलीस करत आहेत पठाणी वसुली…

पुण्यातील सर्वच वाहतूक विभागाच्या कलेक्टरांची नावा सहीत पोलखोल लवकर करणार… न्यूज प्रहार ( पुणे ) – पुणे शहर वाहतूक शाखेचे काही कर्मचारी हे झिरो पोलिसांच्या सहाय्याने ‘वसुली’ करत असल्याचे पुणे शहरात सध्या चित्र दिसत आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे वाहनांची तपासणी करण्याचे आदेश व टोईंग वाल्यांना पावत्या करण्याची परवानगी वाहतूक निरीक्षकांनी दिली असल्याचे टोईंग … Read more

ससून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू…

न्यूज प्रहार  ( पुणे ) : आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील ससून रुग्णालयातून समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सागर रेणूसे असे मृत्यू झालेल्या ३० वर्षीय तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहिती नुसार, सागर रेणूसे नावाचा … Read more

पारनेर तालुक्यातील आळकुटी गाव रांधेफाटा येथील अवैध पत्यांच्या क्लब चा तालुक्यात चांगलाचा भोबाटा; अशा धंद्यांमुळे अनेकांचे कुटुंब होतेय उध्वस्त…

न्यूज प्रहार  ( पारनेर ) : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना काही दिवसापूर्वी अळकुटी गाव रांधेफाटा येथे संतोष गायकवाड यांचा 25+50 असा 3 टेबल लावून पत्त्यांचा क्लब हॉटेल जोगेश्वरी व्हेज नॉनव्हेज येथे सुरू असून विनापरवाना दारू ही या हॅाटेलमध्ये आहे तरीही पोलीस याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे ठोस कारवाई करून … Read more

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची वडगाव शेरी येथे आढावा बैठक संपन्न

पुणे दि.२७– पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते, गौरी शंकरदास, आशुतोष पाचपुते, समन्वय अधिकारी गोपाल पाटील तसेच राजकीय पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशासनाने केलेल्या पूर्व … Read more