पुण्यात बेकायदेशीर रूफटॉप हॉटेल्सचा हैदोस: प्रशासन झोपेत की भ्रष्टाचारात?
NEWS PRAHAR ( पुणे ) : शहरात अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सचा वाढता हैदोस नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या हॉटेल्समुळे ध्वनिप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, पुणे महानगरपालिका (PMC), पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि अग्निशमन विभाग या गंभीर समस्येकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नियमांची सरळ चेष्टा सुरू असताना … Read more