मोठी बातमी! एअर इंडियाचं विमान कोसळलं, सगळीकडे धुराचे लोट…

NEWS PRAHAR : गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (12 जून) दुपारी एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघाताच्यावेळी विमानामध्ये तब्बल 242 प्रवासी होते. त्यामुळे या दुर्घटनेत खूप मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानीनगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान … Read more

कोंढवा पोलीस ठाण्याचा “आंधळा कारभार” तलाठ्यावर खोटा गुन्हा दाखल…!

नोकरीवर रुजू नसणाऱ्या तलाठ्यावरच गुन्हा दाखल…! तलाठी संघटना काम बंद आंदोलन करणार… NEWS PRAHAR ( पुणे ) : कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 66/1 या सातबारा वारस नोंद प्रकरणी हवेलीतील कोंढवा पोलीस ठाण्यात दादासाहेब झंजे या तलाठ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वारस नोंदीचा फेरफार केला एका तलाठ्याने मात्र गुन्हा दाखल झाला दुसऱ्याच तलाठ्यावर यामुळे कात्रज- … Read more

सागर वाली कव्वाली शो दरम्यान कल्याणी नगर येथील बॉलर पब मध्ये दोन गटात राडा…

NEWS PRAHAR  ( पुणे ) :  पुण्यातील बॅालर पबमधील धक्कादायक व्हिडीओ हा न्युज प्रहारच्या हाती.या व्हिडिओ नंतर मोठी खळबळ निर्माण झाली. रात्री बारानंतरही हा पब सुरू असल्याचे कळतंय. रात्रीच्या वेळी पबमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ मारहाणीचा प्रकार घडलाय. या मारहाणीनंतर तीन ते चार जणांचे डोके फुटल्याची देखील माहिती आहे. पुण्यातील कल्याणी नगर रोड परिसरातील पबमध्ये हा … Read more

गुटखा फेरीवाल्यांचा हडपसर परिसरात सुळसुळाट…!

NEWS PRAHAR सुचिता भोसले  ( पुणे ) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांना ‘फुल स्टॉप’ लावल्यानंतरही हडपसर भागात (अमर सोळुंखे) हा व्यक्ती भेकराईनगर,फुरसुंगी,पावर हाऊस,पापडे वस्ती,मंतरवाडी या सर्व परीसरामध्ये गुटखा खुलेआम विक्री करत असल्याने गुटख्याला कोणाचे अभय लाभले आहे का ? याबाब हडपसर परीसरात नागरीकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. बंदी असूनही हडपसर भागात सर्वत्र गुटखा, … Read more

पुण्यात बेकायदेशीर रूफटॉप हॉटेल्सचा हैदोस: प्रशासन झोपेत की भ्रष्टाचारात?

NEWS PRAHAR ( पुणे ) : शहरात अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सचा वाढता हैदोस नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या हॉटेल्समुळे ध्वनिप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, पुणे महानगरपालिका (PMC), पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि अग्निशमन विभाग या गंभीर समस्येकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नियमांची सरळ चेष्टा सुरू असताना … Read more

‘जणू जगच जिंकले’ सुनीता विलियम्स ने केला जल्लोष…

NEWS PRAHAR : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नऊ महिने वाट पहिल्यानंतर ती पृथ्वीवर परतणार आहे. नासा आणि स्पेसएक्सचा क्रू-10 मिशन आता अंतराळ स्थानकात आहे. फाल्कन 9 रॉकेटद्वारे ड्रॅगन अंतराळ यान अंतराळस्थानकात पोहोचले. यानाचे यशस्वी डॉकिंग आणि हॅच उघडल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांना भेटले. या … Read more

शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत…

NEWS PRAHAR ( बारामती ) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दुसरीकडे आता शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे. खुद्द त्यांनीच बारामतीमध्ये युगेंद्र पवार  यांच्या प्रचारसभे मध्ये केलेल्या भाषणात तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला … Read more

संजय वर्मांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती….

NEWS PRAHAR ( मुंबई ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेससह इतर पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली होती. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आता राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस … Read more

भिडेवाडा कवीसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावित्रीबाई व ज्योतीबांच्या विचारांचा शंभराहून अधिक कवींनी केला जागर… NEWS PRAHAR ( पुणे ) : देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत आयोजित भिडेवाडा कवीसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या पुढाकारातून गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या सभागृहात रविवारी हे कवीसंमेलन झाले. जवळपास शंभराहून अधिक फुलेप्रेमी कवींनी आपल्या रचना सादर केल्या. पुणे, … Read more