पुण्यामध्ये एक संपूर्ण ट्रकच खड्ड्यामध्ये पडल्याची विचित्र घटना…
पुणे : पुण्यामध्ये एक संपूर्ण ट्रकच खड्ड्यामध्ये पडल्याची विचित्र घटना घडली आहे. पुण्यातील समाधान चौक परिसरातील सिटी पोस्ट आवारामध्ये पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता अचानक खचला. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यामुळे संपूर्ण ट्रकच त्या खड्ड्यामध्ये कोसळल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक पुणे महापालिकेचा आहे. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. ट्रकसोबत आणखी दोन दुचाकी … Read more