राष्ट्रवादीचे मनसुबे निष्ठावंत शिवसैनिकांनी उधळून लावलेत…
NEWS PRAHAR ( महाबळेश्वर ) दि : ०१ ऑक्टोबर : शिवसेना महाबळेश्वर तालुका सोळशी कोयना कांदाटी विभागातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता.कार्य कुशल तालुकाप्रमुख संजयजी शेलार यांना एका रात्रीत बदलून राष्ट्रवादीच्या काही लोकांनी गणेश उतेकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गणेश उतेकर यांच्या गळ्यात तालुका प्रमुखाची माळ बहाल करून, शिवसेनेत दोन गट व उभी फूट पडेल,आणि जिल्हा … Read more