काळेपडळ पोलिसांनी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या महिलेला घेतले ताब्यात….
NEWS PRAHAR ( PUNE ) दि : २० ऑक्टोबर : काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमधील लावण्य हॉटेल जवळील ब्रिजचे खाली नाल्यामध्ये अवैध हातभट्टी दारू विक्री करणारी महिला नामे सौ.रेखा विजय काळकर ,वय ५० वर्षे राहणार तरवडे वस्ती , मोहम्मद वाडी पुणे हिस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतलेले असून सदर ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड हे उध्वस्त करण्यात आले असून पुढील कार्यवाही … Read more