पुणे शहरातील वरिष्ठांच्या वसुलीदारांचे काय?

  पुणे शहरातील पोलीस ठाण्याच्या वसुली वाल्यांची बदली झाली मात्र, पुणे पोलीस क्राईम ब्राँच मधील वसुली वाल्यांचं काय?  यांना नेमका कोणाचा आशिर्वाद… News Prahar ( पुणे ) : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर पोलीस दलाच्या 29 पोलीस ठाण्यातील 44 पोलीस कर्मचाऱ्यांना अवैध्य धद्यांचे हप्ते गोळा करण्याचे काम करण्याची सवय लागली होती म्हणून … Read more

पुण्यातील 29 पोलीस ठाण्यातील वसूलदारांचे चेहरे पुणे पोलीस आयुक्तांनी केले उघड…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर पोलीस दलाच्या 29 पोलीस ठाण्यातील 44 पोलीस कर्मचाऱ्यांना उजळणीचे शिक्षण सुरू केले आहे. मात्र, उजळणीसाठी आलेले बहुतांश कर्मचारी हे अवैध धंदेवाल्यांकडून ‘कलेक्शन’ करणारे ‘कलेक्टर’ असल्याची चर्चा खुद्द पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. या उजळणी कोर्स नंतर वरील कलेक्टर सुधारणार की … Read more

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर होण्याचा मार्ग अखेर मोकळा…!

पिंपळगाव नगरपरिषदेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव! NEWS PRAHAR ( नाशिक ) : जिल्ह्यातील नामांकित ग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट असलेल्या पिंपळगाव बसवंत (ता.निफाड) ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिका १२ जून २०२४ रोजी निकाली निघाली असून, न्यायालयाने नगरविकास विभागाला ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याआधारे आता ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत … Read more

सौ. सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल शुभेच्छा…

NEWS PRAHAR ( PUNE ) : सौ. सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल शुभेच्छा देताना राष्ट्रवादी युवक पुणे शहर उपाध्यक्ष ॲड. सागर चंदनशिवे .सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपद देण्यात यावे, असा निर्णय पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करताच अशी संधी मिळाली व राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. वहिनी उत्तमरित्या काम करतील असा आमचा विश्वास … Read more

आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने दोघांना चिरडलं…

NEWS PRAHAR ( पुणे )- आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीला उडवलं आहे. यात दुचाकीवर असलेल्या एकाचा मृत्यू झालाय, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात झाला. आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीस्वाराला धडक … Read more

पायी गस्त घाला वचक ठेवा; पोलीस आयुक्त…

NEWS PRAHAR ( पुणे ) : शहराच्या हडसपर, रामटेकडी, वानवडी, भैरोबा नाला परिसर, रास्ता पेठ, बिबवेवाडी भारती विद्यापीठ, पद्मावती आदी भागात जुन्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या विक्रीचे पेव फुटले आहे. थेट पदपथावरच या चारचाकी व दुचाकी गाड्या लावून ‘फॉर सेल’ असे फलक लावत पदपथ अडवले जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालत जावे लागते. अनेकदा वाहनांची … Read more

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी.

महागडे लॅपटॉप व मोबाईल चोरणारे परराज्यातील दोघा भावांना अटक, त्यांचेकडून लाखो रुपयाचे महागडे लॅपटॉप व मोबाईल विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने केले जप्त. NEWS PRAHAR ( पुणे )  : विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशनच्या हददीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील संजय बादरे, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांना त्यांचे … Read more

संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी सदर्न कमांडकडून आत्मनिर्भरतेवर एका चर्चासत्राचे आयोजन…

NEWS PRAHAR ( पुणे )  : पुण्यामध्ये लष्कराच्या दक्षिण विभागाच्या (सदर्न कमांड) प्रादेशिक तंत्रज्ञान केंद्राने “ स्वावलंबन से शक्तीः भारत की नयी दिशा” या विषयावर राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिट्यूट(RSAMI) येथे एका महत्त्वाच्या चर्चासत्राचे आयोजन केले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णतेला चालना देणे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांशी सुसंगत या … Read more

आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय ;गुन्हे शाखेकडून पर्दाफाश…

NEWS PRAHAR ( पुणे ) : सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील परिसरात एका आयुर्वेदिक मसाज  उपचार केंद्रामध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर तीन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई माणिक बाग येथील जैन मंदिरा शेजारी … Read more