उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट कायम? पोलीस प्रशासन कोमात अवैध्य धंद्ये जोमात…
नविन कलेक्टर काळे यांच्या आशिर्वादाने अवैध्य धंद्ये जोमात… NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे :- उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टी, दारू, जुगार ,गांजा ,वेश्या व्यवसाय अशा एक ना अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू झाला आहे. यासंदर्भात पोलिस स्टेशन मध्ये वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावातील महिलांनी … Read more