काय सांगता ? बेकायदा माथाडी चालवणारे ते दोघे मोकाट…..

पुण्यातील माथाडी हमाल, डमी  व भ्रष्ट अधिकार्यांची न्यूज प्रहार लवकरच पोलखोल  करणार… न्यूज प्रहार ( पुणे ) : माथाडी कायदा हा व्यापारी व कामगार अशा दोन्ही घटकांच्या फायद्याचा आहे. परंतु, सध्या शहरामध्ये माथाडीच्या बेकायदा संघटना स्थापन होत असून, त्या गुन्हेगार पद्धतीने व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे, तसेच त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करीत आहेत. व्यापाऱ्यांनी अशा गुन्हेगारी व … Read more

पुणे जिल्ह्यातील हांडेवाडी सर्वे नंबर १८ या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी…

न्यूज प्रहार (पुणे) : पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. ही बांधकामे स्थानिक बिल्डरच्या व राजकीय नेत्यांनी उभी केलेली आहेत. ती पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र ती पाडण्यास त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांबरोबरच ती उभी करणाऱ्या राजकीय माफिया नेत्यांचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांत अनधिकृत बांधकामांमधील नोकरशाहीचे हितसंबंध यावर प्रकाश पडला. अनधिकृत बांधकाम … Read more

पुण्यातील कोंढवा व कोरेगाव पार्क हॉटेल्समध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरूच..! CP साहेबांच्या आदेशाला चक्क केराची टोपली…

हॅाटेलचे गेट बंद मात्र हॅाटेल्स आतुन सुरूच? काय आहे नेमका प्रकार जानून घ्या… न्यूज प्रहार ( पुणे  ) : मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना देखील या आदेशाला गुंडाळत तसेच CP साहेबांच्या आदेशाला न जुमानता  शहरातील कोंढवा व कोरेगाव पार्क येथील बड्या हॉटेल्स मध्ये सरास अमली … Read more

जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे..

न्यूज प्रहार  ( पुणे प्रतिनिधी ) आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी मोहिमस्तरावर धडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, शिरूर निवडणूक निर्णय … Read more

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची विभागीय आयुक्तांकडून तपासणी

न्यूज प्रहार  ( पुणे प्रतिनिधी ) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. डॉ.पुलकुंडवार यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी मतदान केंद्रावरील सुविधांबाबत चर्चा केली. मतदान केंद्रांवर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्राच्या दर्शनी … Read more

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था आयोजित महासमाजसेवक पुरस्कार सोहळा : “राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार २०२४”

न्यूज प्रहार (प्रतिनिधी) : सामाजिक श्रेत्रात काम करणाऱ्यासाठी शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्व समाजसेवकांसाठी आहे आपल्या कामाची कोणी तरी दखल घेते ते पण १०/१२ व्यक्तीची नाही. तर १ हजार समाजसेवकांना राजेश्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करते हि एक मोठी गोष्ट आहे ती आता पर्यंत कधी झाली नाही … Read more

खेडशिवापूर येथे १६ लाखांचा गुटखा जप्त तरीही मोठ-मोठे मासे मोकाटच…

न्यूज प्रहार या वृत्तपत्राने गुटखा माफी यांची पोलखोल करण्यास सुरुवात करताच पोलिसांना आली जाग… न्यूज प्रहार ( खेड–शिवापूर ) : मागील एक आठवड्यापासून न्यूज प्रहार ने ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत ग्रामीण प्रशासन खडबडून जागे झाले व खेड- शिवापूर ते सासवड रस्त्यावरील कासुर्डी खे.बा. घाटात … Read more

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहराला आयुर्वेदिक स्पा नावाच्या वेश्याव्यवसायाचा विळखा

पुण्यातील मसाज सेंटरचे मालक : जाधव साहेब (DJ) यांचे सरासरी 50 स्पा सेंटर व पांडे साहेब यांचे सरासरी 19 स्पा सेंटर आहेत ,अशा मोठ्या स्पा सेंटरवर व याच स्पा सेंटर चालकांवर पुण्याचे सीपी साहेब कोणती कारवाई करणार ? न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचे … Read more

महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना ? पुणे व पिंपरी चिंचवड शहराला गुटखा सप्लाय करणारे दिग्गज सप्लायर मोकाट….

पुण्यातील प्रसिद्ध गुटखा सप्लायर : कोथरूड परिसरात सुजित खिवंसरा, हडपसर मंदार ठोसर आणि मॉन्टी, कोंढवा येथे प्रकाश भाटी, आणि गुड्डू, गोकुळ नगर मयूर आगरवाल, हिंजवडी शाम जाट, महेंद्र राठोड, निगडी गजानन पवार, काळेवाडी दिनेश गांधी, चाकण ओमप्रकाश विष्णोई… न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : पुणे शहरात वेळोवेळी ड्रग्सवर मोठी कारवाई झाली परंतु गुटखा बंदी … Read more

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करणाऱ्या वसूली अधिकाऱ्याचा खुन.

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करून बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या वसूली अधिकाऱ्याचा खुन करणारे अज्ञात आरोपीस चोवीस तासांचे आत केले गजाआड- स्थानिक गुन्हे शाखा, व दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी. न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : दि. ०१/०३/२०२४ रोजी इसम नामे प्रवीण नारायण मळेकर वय ५४ वर्षे रा. पुणे हे बँक ऑफ महराष्ट्र शाखेतील … Read more