ससून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू…
न्यूज प्रहार ( पुणे ) : आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील ससून रुग्णालयातून समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सागर रेणूसे असे मृत्यू झालेल्या ३० वर्षीय तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहिती नुसार, सागर रेणूसे नावाचा … Read more