आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने दोघांना चिरडलं…
NEWS PRAHAR ( पुणे )- आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीला उडवलं आहे. यात दुचाकीवर असलेल्या एकाचा मृत्यू झालाय, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात झाला. आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीस्वाराला धडक … Read more