पुण्यात चाललंय तरी काय?ससून रूग्णालयातील बेवारस रूग्णांना ससून हॅास्पिटलचेच डॅाक्टर निर्जन स्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार…

NEWS PRAHAR ( पुणे प्रतिनिधी- राहूल हरपळे ) : ससून हॉस्पिटलेच डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडून देतात अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दखल घेतली आहे. या घटनांवरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू आहे अशी माहिती गायकवाड यांना मिळाली. हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश … Read more

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा बोलबाला कायम…

लोणी काळभोर : मागील काही महीन्यान पासुन उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. त्याच कारण म्हणजे उरुळी कांचन पोलिसांचा अद्यापपर्यंत चोरीचा कोणताही तपास न लागल्याने पोलिसांचा दम कमी होताना दिसत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत चाललेल्या चोरीच्या सत्रांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिसांच्या नाकावर टिच्चून … Read more

BIG BREAKING NEWS : सासवडमध्ये भर दुपारी गोळीबार ; एसटी स्टॅन्डसमोर घडला थरार…

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पोलीस यंत्रणेचा आरोपींना धाक राहिला नसल्याचं नागरिक बोलू लागलेत. भर दुपारी सासवडमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. NEWS PRAHAR ( सासवड )  : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. पोर्षे हिट अँड रन प्रकरणानंतर एफसी रोडवर ड्रग्जचे सेवन करताना तरूणांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. … Read more

मनोरमा खेडकर यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी…

NEWS PRAHAR : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना आज पोलिसांनी अटक केली. मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने २० जुलैपर्यंत (३ दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मनोरमा खेडकरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी महाड मधून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना पौड पोलीस स्टेशनमध्ये आणलं. तसेच … Read more

पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने कारने दोघांना उडवलं…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दोघांना उडवलं होतं. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील बड्या बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांच्या जीव धोक्यात घातल असल्याचे पाहायला मिळत आहे. पोर्शे अपघातानंतर … Read more

‘ती’ पार्टी ठरली अखेरची ; पुण्यात १६ वर्षीय मुलीने नशेत संपविले जीवन…

NEWS PRAHAR ( पुणे )  : मैत्रीणीसोबत घरात मद्य पार्टी केल्यानंतर १६ वर्षीय मुलीने स्वतःचे जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला आहे. हे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रीण बेशुद्धावस्थेत सापडली आहे. तिच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीने स्वतःचा जीव का घेतला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास … Read more

पुणे शहरातील वरिष्ठांच्या वसुलीदारांचे काय?

  पुणे शहरातील पोलीस ठाण्याच्या वसुली वाल्यांची बदली झाली मात्र, पुणे पोलीस क्राईम ब्राँच मधील वसुली वाल्यांचं काय?  यांना नेमका कोणाचा आशिर्वाद… News Prahar ( पुणे ) : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर पोलीस दलाच्या 29 पोलीस ठाण्यातील 44 पोलीस कर्मचाऱ्यांना अवैध्य धद्यांचे हप्ते गोळा करण्याचे काम करण्याची सवय लागली होती म्हणून … Read more

पुण्यातील 29 पोलीस ठाण्यातील वसूलदारांचे चेहरे पुणे पोलीस आयुक्तांनी केले उघड…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर पोलीस दलाच्या 29 पोलीस ठाण्यातील 44 पोलीस कर्मचाऱ्यांना उजळणीचे शिक्षण सुरू केले आहे. मात्र, उजळणीसाठी आलेले बहुतांश कर्मचारी हे अवैध धंदेवाल्यांकडून ‘कलेक्शन’ करणारे ‘कलेक्टर’ असल्याची चर्चा खुद्द पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. या उजळणी कोर्स नंतर वरील कलेक्टर सुधारणार की … Read more

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर होण्याचा मार्ग अखेर मोकळा…!

पिंपळगाव नगरपरिषदेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव! NEWS PRAHAR ( नाशिक ) : जिल्ह्यातील नामांकित ग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट असलेल्या पिंपळगाव बसवंत (ता.निफाड) ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिका १२ जून २०२४ रोजी निकाली निघाली असून, न्यायालयाने नगरविकास विभागाला ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याआधारे आता ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत … Read more

सौ. सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल शुभेच्छा…

NEWS PRAHAR ( PUNE ) : सौ. सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल शुभेच्छा देताना राष्ट्रवादी युवक पुणे शहर उपाध्यक्ष ॲड. सागर चंदनशिवे .सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपद देण्यात यावे, असा निर्णय पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करताच अशी संधी मिळाली व राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. वहिनी उत्तमरित्या काम करतील असा आमचा विश्वास … Read more