खडकी पोलीस स्टेशन फक्त नावालाच का साहेब? अवैध व्यवसाय जोरात…
प्रतिनिधी – सुचिता भोसले (पुणे) : खडकी पोलीस स्टेशन नावालाच असून, अवैध धंद्यान बाबत काम मात्र शुन्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळं खडकी,परिसरात मटक्याचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायिकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, मटका यांची दुकाने जोमात थाटली आहेत. कलेक्टर पवार या पोलिसांच्या मदतीने … Read more