आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला ऑफर दिल्याचा आयुक्तांनी केला खुलासा…
‘गुन्हा अंगावर घे, तुला वाट्टेल ते देतो’..! पुणे- अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना आज सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. फॅमिली ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांसदर्भात पत्रकार परिषद देऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोपीच्या आजोबांनी फॅमिली ड्रायव्हरला डांबून ठेवलं होतं. ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला. … Read more