जनतेला कसा वाटेल पोलिसांबद्दल आदर : API बनले दोन नंबर वाल्यांचे गॉड फादर…
NEWS PRAHAR ( प्रतिनिधी किरण गिरी ) पुणे : नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैद्य धंदे हे अतिशय वेगाने सुरू झाले आहेत. याचे नेमके कारण म्हणजेच सदर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे आहेत, असे स्थानिक जनतेचे म्हणणे आहे .कारण असे की, नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या खेडेगावांमध्ये व नारायणगाव शहरांमध्ये गांजा विक्री, गुटखा विक्री ,मटका, … Read more