जुन्या वादातून हॉटेल चालकावर तलवारीने वार….
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरात गुन्हेगारांनी थैमान घातले आहे. शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असून, आपआपल्या परिसरात दहशत निर्माण केली जात आहे. अशातच आता येरवड्यामध्ये जुन्या वादातून एका चायनीज हॉटेल चालकावर तलवारीने हल्ला करण्यात आला असून, जबरदस्तीने हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. हि घटना २ सप्टेंबर रोजी साडेआठच्या सुमारास येरवडा इराणी … Read more