मृत्यूनंतर बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे वडिलांच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या मुलाला अटक….

NEWS PRAHAR ( पुणे ) – वडिलांच्या मृत्यूनंतर बनावट स्वाक्षऱ्याच्या आधारे त्यांच्या विविध बँक खात्यातून दहा लाख रुपये काढणाऱ्या मुलाला न्यायालयाने दहा महिने साधा कारावास आणि २९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हा निकाल दिला. किसन नागू ओरसे (वय ४६, रा. पीएमसी कॉलनी, जनवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

जामीन मिळवून देण्यासाठीचे बनावट जामीनदार व वकिलांचे रॅकेट पोलिसांच्या जाळ्यात….

NEWS PRAHAR ( पुणे ) : कारागृहात असलेल्या गुन्हेगाराला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार उभे करुन त्याला जामीन मिळवून देण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यापासून कोर्टात हे सर्व खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल करुन जामीन मिळवून देण्याचे रॅकेट गुन्हेगाराने उघड केले. पोलिसांनी हे रॅकेट उद्धवस्त करत २ वकिलांसह ११ जणांना अटक केली आहे. त्यात वकिलांबरोबर कोर्टातील स्टाफचा … Read more

महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू…!!

NEWS PRAHAR : प्रयागराज –  महाकुंभात आज सकाळी झालेल्याझालेल्या चेंगराचेंगरीबाबत उत्तर प्रदेश सरकारचे पहिले अधिकृत विधान आले आहे.या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून 19 जखमी रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहिती  डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली आहे. कृष्णा म्हणाले की, मृत्यू झालेल्यांमध्ये 25 लोकांची ओळख पटली आहे, गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांतील भाविकांचा मृतांमध्ये … Read more

पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे…! बुरुजाचा दगड डोक्यात पडल्याने, तरुणाचा मृत्यू….

NEWS PRAHAR : किल्ले राजगड (ता.राजगड)येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची झाल्याची घटना रविवार (ता.२६ )प्रजासत्ताक दिनी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.अनिल विठ्ठल आवटे (वय.१८)सध्या राहणार धायरी, पुणे मूळ गाव खादगाव, भाबट (ता.सेलू) जिल्हा ,परभणी असे असून गडावरून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात येण्यास रात्री उशीर झाला. रुग्णालयाचे डॉ.ज्ञानेश्वर हिरास यांनी अनिल यास मृत … Read more

शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात ; एकाचा जागीच मृत्यू…

NEWS PRAHAR  ( पुणे ) : उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुधाच्या टँकरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. शिंदवणे घाटात गुरुवारी (ता. 16) सायंकाळी सहा वाजायच्या सुमारास हि घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा दुधाचा टँकर हा सोनाई दुध परिवार यांचा असल्याची माहिती मिळाली … Read more

कंपनीतील सहकाऱ्याकडून महिलेवर कोयत्याने सपासप वार…!

NEWS PRAHAR ( पुणे ) : राज्यात महिलांवर हल्ले सुरुच आहे. पुण्यात तासाभरापूर्वी कोयता गँगने एका तरुणावर वार करत त्याचा हाताचा पंजा तोडला होता. तरुणावरील हल्ल्याची घटना ताजी असताना आता एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

दोन वाहनांना भरधाव कारची धडक, दोघे जखमी……

NEWS PRAHAR ( शिक्रापूर ) : भरधाव कारने समोरील रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. रिक्षातील दोघे जखमी झाले आहेत. कारने विरुद्ध दिशेला जाऊन एका दुचाकीला देखील धडक दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रोडवर घडली. विशाल गोवर्धन चव्हाण (वय २५, रा. चाकण), नागेश गणेश … Read more

माजी सैनिकाला लावला १७ लाखांचा चुना; पुण्यातील महिलेचा प्रताप….!

NEWS PRAHAR ( पुणे ) : आपण रेल्वेत तिकीट कलेक्टर असून तुमच्या कुटुंबातील दोघांना रेल्वेत नोकरी लाऊन देतो, असं खोटं आश्वासन देत महिलेने माजी सैनिकाला अधिकाऱ्याला १७ लाखांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगिता पाटणे, असं या महिलेचं नाव असून तिचा शोथ सुरु असल्याचं पोलिसांनी … Read more

खळबळजनक ;शिक्षिकेने दहावीतील विद्यार्थ्यांला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार….!

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दहावीतील विद्यार्थ्यांला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शिक्षिकेने त्याच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) शिक्षिकेविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी खडक पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेच्या … Read more

एक दिवस तलवारीने तोडतो…!नेरेच्या सरपंचाला भर ग्रामसभेत जीवे मारण्याची धमकी..

NEWS PRAHAR ( हिंजवडी ) – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्या पाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला हे प्रकरणे ताजे असतानाच आयटी पार्क हिंजवडी परिसरातील नेरे-दत्तवाडी गावच्या सरपंचांना भर ग्रामसभेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, ‘तुला एक ना एक दिवस तलवारीने तोडतो’ अशी जीवे मारण्याची धमकी … Read more