धक्कादायक : तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या..!
NEWS PRAHAR ( पुणे ) – तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे घडला. याबाबत पोलिसांनी चौघांविरोधात ‘पॉस्को’सह आत्महत्येस प्रवृत्त करणे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. विशाल दत्तात्रेय गावडे, प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे व सुनील हनुमंत खोमणे (सर्व रा. कोऱ्हाळे खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. … Read more