पुण्यातील 29 पोलीस ठाण्यातील वसूलदारांचे चेहरे पुणे पोलीस आयुक्तांनी केले उघड…
NEWS PRAHAR ( पुणे ) : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर पोलीस दलाच्या 29 पोलीस ठाण्यातील 44 पोलीस कर्मचाऱ्यांना उजळणीचे शिक्षण सुरू केले आहे. मात्र, उजळणीसाठी आलेले बहुतांश कर्मचारी हे अवैध धंदेवाल्यांकडून ‘कलेक्शन’ करणारे ‘कलेक्टर’ असल्याची चर्चा खुद्द पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. या उजळणी कोर्स नंतर वरील कलेक्टर सुधारणार की … Read more