कुटुंबातील मयत व्यक्तीची आठवण राहावी म्हणून वृक्ष लागवड करून केले अस्थींचे विसर्जन…
न्यूज प्रहर ( पुणे ): कुटुंबातील मयत व्यक्तीची आठवण राहावी म्हणून आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील शिवरकर कुटुंबातील सदस्यांनी रक्षा विसर्जन नदीत न करता घराशेजारी वृक्षारोपण करुन आदर्श निर्माण केला आहे. आळंदी म्हातोबाची येथील उद्योजक सुदर्शन शिवरकर यांचे वडील बाळासाहेब मारुती शिवरकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. अस्थिविसर्जन प्रचलित पद्धतीप्रमाणे नदीपात्रात करतात. मात्र आळंदी म्हातोबा … Read more