महाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य मटका व जुगार या धंद्याचा पुरावा…!; ” घ्या पुरावा करा कारवाई”…
महाळुंगे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादाने अवैध्य व्यवसायाला मिळतंय पाठबळ… NEWS PRAHAR ( पिंपरी -चिंचवड ) : पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुणे जिल्ह्यामध्ये चाकण औद्योगिक वसाहतीमुळे चाकण, महाळुंगे पोलीस ठाण्याला विशेष महत्त्व आहे. चाकण औद्योगिक वसाहत व परिसरातील गुन्हेगारीचा आलेख मोठा आहे. घातक शस्त्र, पिस्तूल,गावठी कट्टे,तलवारी, गांजा बाळगणाऱ्या पासून खून, दरोडे, लूटमारीचे तसेच खंडणी, … Read more