आंबिल ओढा परिसरात मासे पकडताना वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह डेंगळे पुलाजवळ आढळला….
NEWS PRAHAR ( पुणे ) : कात्रज भागातील आंबिल ओढा परिसरात मासे पकडताना वाहून गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी मुठा नदीपात्रात डेंगळे पुलाजवळ आढळून आला आहे. या युवकाचा अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता. अक्षय संदेश साळुंखे (वय २६, रा. शिवमुद्रा चाळ, अप्पर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय हा बुधवारी संध्याकाळी … Read more