विठ्ठल बिनवडे यांचे पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ श्रमशक्ती भवन कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण…
NEWS PRAHAR ( पुणे ) : माथाडी बोर्डाला जन माहिती अधिकारी नियमानुसार माहिती मागवली गेली सदरची माहिती प्राप्त झालेल्या पासून ते आज पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे व माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे, व सदरील कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार असलेले निरीक्षक राजेश मते वारंवार पदाधिकाऱ्यांची बाजू घेत असल्यामुळे व दिलेल्या माहिती अधिकार अर्जावर … Read more