दांडिया कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने वार….
NEWS PRAHAR ( पुणे ) – जुन्या भांडणाच्या कारणावरून दांडिया कार्यक्रमात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली. अर्जुन दिलीप मोरे (वय १९, रा. मोहिली, शहापूर, जि. ठाणे ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मोरे याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून … Read more