महापालिकेतील सात अभियंते रडारवर…
NEWS PRAHAR ( PUNE ) :पुण्यासह देशात गाजलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन सरकारी नोकरी मिळवल्याचे समोर आले होते. याप्रकरणी खेडकर यांची नियु्क्ती रद्द करण्यात आली आहे. या प्रकारानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणारे पुणे महापालिकेतील सात अभियंते रडारवर आले आहेत. महापालिकेत नोकरी मिळविण्यासाठी सात जणांनी … Read more