पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा अडचणीत ; पोलिसांकडून सोशल मीडिया अंकाउंटची तपासणी…
NEWS PRAHAR : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा अडचणीत सापडला आहे. पुणे पोलिसांनी गजा मारणेसह आणखी एका साथीदाराची तब्बल चार तास चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. आता एक गुन्ह्यामुळे नाही तर रिल्समुळे गजा मारणेला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं आहे. गजा मारणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे पुन्हा गोत्यात अडकला आहे. … Read more