जेजुरी परिसरातील अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा ना धाक ना दरारा …..

News Prahar सुचिता भोसले ( पुणे ) : जेजुरी परीसर अवैध धंदे चालकांचे माहेरघर झाले असुन बिनदिक्कतपणे मटका, चक्री,गांजा, स्वारेट ,लॅाज वरील वेश्याव्यवसाय  व पत्यांचे क्लब चालू असल्याने जेजुरी देवस्थान परीसरात पोलीसांचा धाक राहीला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनकडून उपस्थित होत आहे. जेजुरी परिसरात मागील काहि दिवसांपासून अवैध धंद्याने चांगलेच डोके वर काढले … Read more

खडकी पोलीस स्टेशन फक्त नावालाच का साहेब? अवैध व्यवसाय जोरात…

प्रतिनिधी – सुचिता भोसले (पुणे) : खडकी पोलीस स्टेशन नावालाच असून, अवैध धंद्यान बाबत काम मात्र  शुन्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळं खडकी,परिसरात मटक्याचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायिकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, मटका यांची दुकाने जोमात थाटली आहेत. कलेक्टर पवार या पोलिसांच्या मदतीने … Read more

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल…

कोंढवा ( प्रतिनिधी – संदिप आढाव ) : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लग्न करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणाविरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षांच्या पिडीतीने दिलेल्या फिर्यादीवरून सुरज हनुमंत वायसे (रा.जळगाव क.प.ता.बारामती जि.पुणे) या तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडितीच्या एका मित्राद्वारे आरोपी सुरज वायसे यांच्या सोबत मैत्री झाली व … Read more

‘थापा’चे जाळे – स्पा सेंटरच्या नावाखाली खराडीत सेक्स रॅकेट चालवत असल्याची चर्चा…!

पुणे (सुचिता भोसले) – पुणे हे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अवैध धंद्याची रेलचेल वाढली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलून देखील पुण्यातील खराडीमध्ये ‘स्पा’चे मोठे रॅकेट खुलेआम थापा नावाचा व्यक्ती चालवत असल्याची चर्चा आहे. एकीकडे मटका, दारू, जुगार, पब सारखे अवैध धंदे अंशतः बंद असताना खराडीमध्ये मात्र ‘स्पा’ … Read more

धक्कादायक : तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या..!

NEWS PRAHAR ( पुणे ) – तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे घडला. याबाबत पोलिसांनी चौघांविरोधात ‘पॉस्को’सह आत्महत्येस प्रवृत्त करणे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. विशाल दत्तात्रेय गावडे, प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे व सुनील हनुमंत खोमणे (सर्व रा. कोऱ्हाळे खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. … Read more

वंदे मातरम संघटना, पुणे शहर आणि जिल्हा युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टतर्फे सन्मान सोहळा…

डॉ.बच्चुसिंग गुरुमुकसिंग टाक यांना मा श्री चंद्रकांत दादा पाटिल(उच्च तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. NEWS PRAHAR ( पुणे ) : शहीद दिनाच्या निमित्ताने, वंदे मातरम संघटना, पुणे शहर आणि जिल्हा युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, पुणे येथे एक विशेष सन्मान … Read more

कुख्यात गुंड टिपू पठाण व त्याचा भाऊ गजाआड…

NEWS PRAHAR ( पुणे ) : कव्वालीच्या कार्यक्रमात नोटा उधळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेकॉर्डवरील आरोपी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण त्यास तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई करून 14 दिवस येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तसेच सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाणे येथे येवून मागील तीन वर्षापासून टिपु पठाण, … Read more

सत्त्वपोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अवैध कचरा टाकण्याचा गंभीर प्रकार उघड…

NEWS PRAHAR सुचिता भोसले   ( पुणे ) : शहरातील नामांकित सत्त्वपोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक आणि जैविक कचऱ्याची अवैध विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, हा कचरा सरकारी गायरान जमीन, जंगल क्षेत्र तसेच मुळा-मुठा नदी आणि दहितणे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण … Read more