पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा अडचणीत ; पोलिसांकडून सोशल मीडिया अंकाउंटची तपासणी…

NEWS PRAHAR : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा अडचणीत सापडला आहे. पुणे पोलिसांनी गजा मारणेसह आणखी एका साथीदाराची तब्बल चार तास चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. आता एक गुन्ह्यामुळे नाही तर रिल्समुळे गजा मारणेला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं आहे. गजा मारणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे पुन्हा गोत्यात अडकला आहे. … Read more

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि अरुण गवळी यांच्या नावे धमकी…

NEWS PRAHAR ( पुणे ) : बांधकाम व्यवसायातील भांडणातून झालेल्या वादामधून थेट थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि अरुण गवळी यांच्या नावे धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या विकसनासंदर्भात सुरू असलेल्या वादामधून हा प्रकार घडला आहे. हा प्रकार ४ जुलै २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ … Read more

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक ; 38 किलो गांजा जप्त…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक २ ने पकडले आहे. त्यांच्याकडून 38 किलो गांजा जप्त करण्यात आला. सुमेर सादिक तांबोळी (वय-26), विकास बाळू बनसोडे (वय-34, दोघे रा. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या … Read more

महापालिकेतील सात अभियंते रडारवर…

NEWS PRAHAR ( PUNE ) :पुण्यासह देशात गाजलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन सरकारी नोकरी मिळवल्याचे समोर आले होते. याप्रकरणी खेडकर यांची नियु्क्ती रद्द करण्यात आली आहे. या प्रकारानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणारे पुणे महापालिकेतील सात अभियंते रडारवर आले आहेत. महापालिकेत नोकरी मिळविण्यासाठी सात जणांनी … Read more

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानं असं का केलं?बारामतीत चक्क अजितदादांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न…

NEWS PRAHAR ( बारामती ) : शहरातील एकनाथ गणेश महोत्सवाच्या  बॅनरवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी मंगळवारी (ता. 10) केला. अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीतरी महोत्सवाच्या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावलेले होते, त्याला भेट देण्यासाठी यावे असा आग्रह सुरेंद्र जेवरे यांनी केला … Read more

गावठी दारुची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक; 4 लाखांच्या मद्यांसह बोलेरो पिकअप जप्त…

NEWS PRAHAR ( पुणे ) : गावठी दारुची वाहतूक होत असलेल्या बोलेरो पिकअप वाहनावर दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई कोंढवा-कात्रज रोडवर करण्यात आली असून त्यामध्ये ४ लाख १२ हजार रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. भगत गणेश प्रजापती (वय-२४, रा. बगळे मळा, उरळी कांचन) याला अटक करण्यात आली आहे. … Read more

भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून बहिणीनेच केला ‘वनराज आंदेकरांचा’ गेम….

NEWS PRAHAR ( पुणे ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर दहा ते बारा तरुणांनी पिस्तूल आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. या हल्ल्यामागे दुसरे तिसरे कोणी नसून वनराज आंदेकर यांची सख्खी बहिण आणि मेव्हणा असल्याचे समोर आले आहे. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण … Read more

वामन म्हात्रे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल….

NEWS PRAHAR ( मुंबई ) : बदलापूर येथील महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य, अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात अँट्ॉसिटी आणि महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहिनी जाधव काल दुपारपासून वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करीत होत्या मात्र वामन म्हात्रे यांचे … Read more

बदलापूर प्रकरणाची न्यायालयाने दखल घ्यावी…

NEWS PRAHAR ( पुणे ) : बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची उच्च न्यायालयाने ‘सुओ मोटो’ दखल घ्यावी, अशी मागणी फरहा चॅरिटेबल फाउंडेशनने केली. याबाबतचे पत्रक फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष फरहा शेख यांनी प्रसिद्ध केले आहे. न्यायालयाने तपास आणि खटल्याचे निरीक्षण करावे, राज्य सरकारला त्वरित मदत करण्याचे निर्देश द्यावेत, अशा मागण्या त्यांनी केल्या … Read more

के. एस. वॉरियर्स ऑल स्पोर्ट अकॅडमी आयोजित..

2nd कराटे इनविटेशनल चॅम्पियनशिप 2024.. . NEWS PRAHAR ( जुन्नर ) : ब्रह्मचंद्र डोंगर चाकण पुणे. आयोजक श्री पाटील सर व कीर्ती पाटील मॅडम प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी ऑफ के एस वॉरियर ऑल स्पोर्ट अकॅडमी. आनि श्री आशिष डोईफोडे सर (बारामती) या कराटे स्पर्धेमध्ये यश मिळवलेला विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक जुन्नर. जुन्नर तालुक्यात कराटे / तायक्वांडो … Read more