पुणे जिल्ह्यातील हांडेवाडी सर्वे नंबर १८ या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी…

न्यूज प्रहार (पुणे) : पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. ही बांधकामे स्थानिक बिल्डरच्या व राजकीय नेत्यांनी उभी केलेली आहेत. ती पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र ती पाडण्यास त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांबरोबरच ती उभी करणाऱ्या राजकीय माफिया नेत्यांचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांत अनधिकृत बांधकामांमधील नोकरशाहीचे हितसंबंध यावर प्रकाश पडला. अनधिकृत बांधकाम … Read more

कोरेगाव पार्क मधील हॅशबॅक पब मध्ये अल्पवयीन मुलांचे दम मारो दम…

न्यूज प्रहार ( पुणे ) : विद्येच माहेरघर आसणाऱ्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. तरूणाई मोठ्या प्रमाणावर दारू,हुक्का,गांज्या,चरस,ड्रक्स,बॅांग,व्हॅाईटनर,सिगारेट, गुटखा अश्या व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे. अशा गोष्टींनी रोखण्यासाठी पोलीस, प्रशासनही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. अशातच पुणे शहर परिसरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात कोरेगाव पार्क येथील हॅशबॅक येथे पोलीसांना गुंगारा देत … Read more

पुण्यातील कोंढवा व कोरेगाव पार्क हॉटेल्समध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरूच..! CP साहेबांच्या आदेशाला चक्क केराची टोपली…

हॅाटेलचे गेट बंद मात्र हॅाटेल्स आतुन सुरूच? काय आहे नेमका प्रकार जानून घ्या… न्यूज प्रहार ( पुणे  ) : मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना देखील या आदेशाला गुंडाळत तसेच CP साहेबांच्या आदेशाला न जुमानता  शहरातील कोंढवा व कोरेगाव पार्क येथील बड्या हॉटेल्स मध्ये सरास अमली … Read more

खेडशिवापूर येथे १६ लाखांचा गुटखा जप्त तरीही मोठ-मोठे मासे मोकाटच…

न्यूज प्रहार या वृत्तपत्राने गुटखा माफी यांची पोलखोल करण्यास सुरुवात करताच पोलिसांना आली जाग… न्यूज प्रहार ( खेड–शिवापूर ) : मागील एक आठवड्यापासून न्यूज प्रहार ने ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत ग्रामीण प्रशासन खडबडून जागे झाले व खेड- शिवापूर ते सासवड रस्त्यावरील कासुर्डी खे.बा. घाटात … Read more

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहराला आयुर्वेदिक स्पा नावाच्या वेश्याव्यवसायाचा विळखा

पुण्यातील मसाज सेंटरचे मालक : जाधव साहेब (DJ) यांचे सरासरी 50 स्पा सेंटर व पांडे साहेब यांचे सरासरी 19 स्पा सेंटर आहेत ,अशा मोठ्या स्पा सेंटरवर व याच स्पा सेंटर चालकांवर पुण्याचे सीपी साहेब कोणती कारवाई करणार ? न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचे … Read more

महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना ? पुणे व पिंपरी चिंचवड शहराला गुटखा सप्लाय करणारे दिग्गज सप्लायर मोकाट….

पुण्यातील प्रसिद्ध गुटखा सप्लायर : कोथरूड परिसरात सुजित खिवंसरा, हडपसर मंदार ठोसर आणि मॉन्टी, कोंढवा येथे प्रकाश भाटी, आणि गुड्डू, गोकुळ नगर मयूर आगरवाल, हिंजवडी शाम जाट, महेंद्र राठोड, निगडी गजानन पवार, काळेवाडी दिनेश गांधी, चाकण ओमप्रकाश विष्णोई… न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : पुणे शहरात वेळोवेळी ड्रग्सवर मोठी कारवाई झाली परंतु गुटखा बंदी … Read more

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करणाऱ्या वसूली अधिकाऱ्याचा खुन.

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करून बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या वसूली अधिकाऱ्याचा खुन करणारे अज्ञात आरोपीस चोवीस तासांचे आत केले गजाआड- स्थानिक गुन्हे शाखा, व दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी. न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : दि. ०१/०३/२०२४ रोजी इसम नामे प्रवीण नारायण मळेकर वय ५४ वर्षे रा. पुणे हे बँक ऑफ महराष्ट्र शाखेतील … Read more

विनापरवाना अफुची शेती करणारे दोघेजण मावडी क.प. गावातून घेतले ताब्यात ; ३५.२८ किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल केला हस्तगत…पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई…

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : अंमली पदार्थ ही एक मोठी सामाजिक समस्या असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक, श्री. पंकज देशमुख साहेब यांनी पदभार स्विकारल्यापासून अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर तसेच कायद्याचा भंग करून शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड … Read more

बंदी असूनही नारायणगाव, आळेफाटा ,जुन्नर व वेल्हे येथे गुटखा विक्री सर्रास सुरूच…

जुन्नर येथील सलीम शेख नारायनगाव आळेफाटा येथील बाबाजी वाजे या गुटखा किंग विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही ? न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : ग्रामीण परिसरातील प्रत्येक गावात व खेड्यात किराणा दुकान, पानठेला इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी लटकवलेल्या आढळून येत आहेत. कोणाचीही भीती न बाळगता गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. होलसेल गुटका विक्रेते हे … Read more

पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा कोडवर्ड झाला उघडकीस…

पुणे प्रतिनिधी : पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत २० फेब्रुवारीला पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ११०० कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. कुरकुंभ एमआयडीसी येथील कारखान्यात तयार करण्यात आलेल्या ड्रग्जला एक कोडवर्ड देण्यात आला होता. “न्यू पुणे जॅाब” असा एमडी ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचा कोड वर्ड होता. कुरकुंभ येथे अर्थकेम कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार करण्यात येत … Read more