BIG BREAKING : प्रमुख पदांचा पदभार जालिंदर सुपेकर यांच्या कडून घेतला काढून; मोठी कारवाई..
News Prahar ( पुणे ) : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात नाव आल्यामुळे पोलीस महानिरिक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागाने मोठी कारवाई केली आहे. सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. आज वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी जालिंदर सुपेकर … Read more