कर्तव्यात कसूर केल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे पुण्यात निलंबन…
NEWS PRAHAR ( पुणे ) दि : ३० ऑक्टोबर : हडपसर परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार आल्यानंतरही वेळेत टाळाटाळ करून घटनास्थळी न पोहोचल्यामुळे हडपसर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या कारवाईचे आदेश दिले असून, निलंबित कर्मचाऱ्यांची नावे मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाऊ पोटे अशी आहेत. हे दोघेही … Read more