पत्रकार निखिल वागळे यांना येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचार करण्याची गरज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर .
पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील दांडेकर पुल जवळ असलेल्या साने गुरुजी स्मारक येथे निर्भय सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे.या सभेला पत्रकार निखिल वागळे हा मूर्ख माणूस उपस्थित राहणार आहे.काही काळापूर्वी निखिल वागळे यांना पत्रकार म्हणून एक स्थान होते.पण ते स्थान स्वतः च्या हातून घालविल आहे.भाजपचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान नरेंद्र … Read more