राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची वडगाव शेरी येथे आढावा बैठक संपन्न
पुणे दि.२७– पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते, गौरी शंकरदास, आशुतोष पाचपुते, समन्वय अधिकारी गोपाल पाटील तसेच राजकीय पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशासनाने केलेल्या पूर्व … Read more