लोणीकंद पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर गुन्हा दाखल…
NEWS PRAHAR ( पुणे ): तक्रारदार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय-३६, पद- सहायक पोलीस निरीक्षक, … Read more