मोहळ पोलिस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर गॅस चोरीचे रॅकेट..! धंदाचालक मस्त, प्रशासन सुस्त ; पोलिस अधीक्षकांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
NEWS PRAHAR ( सोलापूर ) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळी व देवळी ग्रामपंचायत हद्दीत दोन्ही गावच्या रस्त्यांवर मोबाईल टॉवर जवळ वीर तेजाजी राजस्थानी धाब्याच्या शेजारील बाजूस अनेक वर्षापासून गॅस माफिया सक्रिय असून गॅसची चोरी करून काळ्या बाजारात खुलेआम विक्री करीत आहेत. मोहळ पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर खंडाळी व देवळी यांच्या शिवेवर एका धाब्याच्या बाजूला पत्र्याच्या … Read more